सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरणे : रत्नागिरी हापूस सर्वोत्तम समजला जातो.
समानार्थी : अपूस, हापूस
एक प्रकार का आम।
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
अर्थ : हापूस आंब्याचे झाड.
उदाहरणे : ह्यावर्षी आम्ही हापूस लावला आहे.
समानार्थी : अपूस, अपूस आंबा, हपूस आंबा, हापूस, हापूस आंबा
हापूस आम का पेड़।
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
स्थापित करा
हपूस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hapoos samanarthi shabd in Marathi.